Psalms 134

1परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या,
जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या.
2पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा
आणि परमेश्वराला धन्यवाद द्या.

आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वरा

तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.
3

Copyright information for MarULB